किल्ले भैरवगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये भैरवगड हा सातारा जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३००० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतल्या डोंगरात असून किल्ला घनदाट दाट जंगलात वसलेला आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. भैरवगडाच्या आजुबानूने अभयारण्याला 'टायगर रेसेर्वे ' घोषित केल्यामुळे हा संपूर्ण परिसर वनखात्याकडे असून हा गडावर जाण्यासाठी वन विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते.
भैरवगड साताऱ्याहून १६ कि.मी. व पुण्याहून १४० कि.मी. व मुंबईहून ८० कि.मी. अंतरावर असून गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. दुर्गवाडी मार्ग, गव्हारे मार्ग, व पातेमार्ग. भैरवगडाच्या किल्ल्याचा डोंगरवार पोहचल्यावर एक बांधीव बुरुज व तेथेच वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते गुहेपासून थोडे पुढे डोंगरावर वळसा मारून पुढे दरीच्या बाजूला बुरुज व दक्षिणमुखी दरवाजा आहे हा दरवाजा भग्न अवस्थेत आहे गडाच्या दक्षिणमुखी दरवाजाचा टेकड्यावरून मागच्या बाजूस गेल्यास पाण्याचे दोन टाक्या दिसतात. हा गडावर वर पाहण्यासाठी फार काही नाही. हा किल्ल्याचा उपयोग टेहळणी साठी करत असावे. आता हा किल्ला त्याच्या भवताली असेलल्या अभयारण्य मुळे व जंगली प्राण्यांमुळे हा किल्ला टर्रेकेर्स साठी उपयुक्त आहे. सह्यादीपर्वताच्या कुशीत नानाप्रकारच्या वनस्पती, झाडी, किडे, व कीटक येथे पाहावयास मिळतात
मार्ग -
१) हेळवाकच्या रामघळ मार्ग चिपळूण कराड रस्त्यावर कुभाजी घातपात केल्यावर हेळवाक गाव आहे तेथून मेढघर मार्ग कोंढावले धनगरवाड्याला गेल्यावर रामघळ लागते. ये रामघळीतूनच वर जाणारा रथ भैरवगडावर पोहचतो.
२)गव्हारे मार्ग - दुर्गवाडी गाव अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा रास्ता लागतो हा गावातून जाणाऱ्या वाटेने गडावर जाण्याचा मार्ग आहे.
३) पाटमार्ग - चिपळूणवरून गोव्याच्या दिशेला जाताना २१ कि.मी. वर 'आसुडी फाटा ' लागतो. तेथून डावीकडे वळल्यास पाते गावात जाता येते. व गावातून गडावर जाण्यास पायऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा