किल्ले वर्धनगड
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये वर्धमान हा किल्ला सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. हा समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीची एक रांग माण देशातून जाते ते महादेव डोंगररांग आहे. ह्या डोंगररांगेवर स्थित आहे. वर्धनगाव हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. पुणे ते वर्धनगड हे १३२ कि.मी. आहे. तर मुंबई ते वर्धनगड साधारणपणे २७३ कि.मी आहे वर्धनगड गावातून किल्ल्याची तटबंदी दिसते गावातून किल्ल्यावर प्रशस्थ वाट आहे. हि वाट गडाच्या पायथ्याशी जाते गडाच्या प्रवेशद्वाराची गोमुखी बांधणी आहे. किल्ल्याची पूर्ण तटबंधी सुस्थितीत आहे. दरवाजाच्या आत गेल्यास डावीकडे एक ध्वजसंभ आहे व पुढे गेल्यावर एक चोर वाट आपल्याला गडाच्या तटाबाहेर घेऊन जाते. दरवाजाच्या पुढेच पायऱ्या दिसतात ते चढून वर जाताना त्या टेकडावरती होण्याची भग्न मूर्ती आहे पुढे महादेवाचे मंदिर आहे. व मंदिराशेजारीच पाण्याचे टाके आहे. टेकडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडावरून एक वाट खाली उतरली या वाटेने उतरताना उजवीकडे आढळतात

हा गडाच्या इतिहासानुसार हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये बांधावयास सुरवात झाली. व ह्या गडाचे काम १६७४ रोजी पूर्ण झाले. ५ मे १७०१ या दिवशी मोघलानी पन्हाळा जिंकल्यावर औरंजेबाने पुढचे लक्ष सातारा होते त्यासाठी त्याने मोघल सरदार फत्तेउल्लाखानची ह्या कामगिरी साठी नेमणूक केली तेव्हा वर्धमानगडावर हा मोघल सरदार हल्ला करेल ह्या पूर्ण कल्पना किल्लेदारास होती व त्या बाबतीत ची तयारी किल्लेदारणाने सुरु केली त्याने किल्ल्याच्या पायथ्यालगतचे गाव व वाड्या खाली करून घेतला मोघलच्या सरदाराने जसे खटावचे ठाणे जिंकले त्याने वर्धनगडावर चाल करण्याचे नियोजन केले ह्याची कल्पना किल्लेदारास आली व तेव्हा वेळखाऊपणा करण्यासाठी त्याने मुघल सरदाराकडे एक वकील पाठवला व त्यास जर किल्लेदाराच्या प्राणाचे अभय दिल्यास किल्लेदार किल्ला मोघलांना देण्यास तयार होईल असे सांगितले. मुघल दाणेदार किलदाराची वाट बाहेत राहिला परुंतु त्याला किलदाराच्या युक्तीची कल्पना आली व त्याने वर्धनगडावर हल्ला केला. मुघल व मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले व शेवटी मोघलांनी हा गड जिंकलं व गडाचे नांव बदलून सादिकगड ठेवले परंतु औरंजेबाची पाठ फिरतातच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला व त्याचे नाव सादिकगड बदलून वर्धनगड केले.

मार्ग - सातारा - वर्धनगड ५७ कि.मी.
पुणे - सातारा- वर्धनगड १३२ कि.मी.
मुंबई - सातारा - वर्धनगड २७३ कि.मी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा